Ganpati Festival 2024 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2024 Coming Soon...
Ganpati Festival 2023 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2023 Coming Soon...
Ganpati Festival 2020 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2020 Coming Soon...
Ganpati Festival 2016 Pictures
This are pictures of my Home Ganpati from year 2016
Decoration Theme: Save the Nnature
Decoration Description: बुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणरायाचे घराघरांतून मोठय़ा उत्साहात आगमन होत आहे. दीड, पाच, सात, दहा अशा टप्प्याटप्पाने गणराय मुंबईकरांचा निरोप घेतात तोही तितक्याच आनंदोत्सवात. परंतु आनंदाचा हा क्षण ओसरल्यानंतर समुद्राच्या किनाऱ्यावर तितकेच दारुण चित्र पाहायला मिळते. आपल्या लाडक्या बाप्पाचे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ चे पर्यावरणघातक तुकडे आणि काही दिवसांपूर्वी जी आरास मोठय़ा मेहेनतीने आणि आवडीने तयार केली . तिचा अस्ताव्यस्त पसरलेला कचरा. या शिवाय मिरवणुकांच्या निमित्ताने कान बसविणारा डीजेंचा दणदणाट होता होईल तितका प्रदूषित करतो ते वेगळेच. हे सर्वे आपण रोखले पाहिजे . पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे . माझ्या घरचा गणपती आणि देखनि गौराई
आमच्या घरातल्या गणपतीचे आरास आणि मूर्ती हि दरवर्षी इको फ्रेंडलि असते मूर्तीचा आकार हा दरवर्षी छोटा असतो. आणि आम्ही मूर्तीला नैसर्गिक रंगाचा वापर करतो.आमचे हे 9 वे वर्ष आहे
आमची मूर्ती हि दरवर्षी बाल गणेशाचीच असते . विशेष म्हणजे आमच्या मूर्तीची सजावट आणि मूर्ती हि वेगवेगळया स्वरूपात असते. अगदी पहिल्या वर्षांपासून जन्मलेल्या बाळापासून, ते बाळाचे बारसे (पाळण्यातले बाळ) ,बाळाचे रांगणे , बाळाचे चालणे , आंघोळ करून वस्त्र धारण करून मेकअप करणे , ह्या स्वरूपाच्या बाळगणेशा आणि मूषक उंदीर मामा च्या मूर्ती. आम्ही टप्याटप्याने ह्या मूर्तीची रचना केलेली आहे. आमचा बाल गणेश आता 9 वर्षाचा झाला आहे.नुकताच पावसाळा सुरु झाला आहे सगळीकडे कसे प्रसन्न वातावरण आहे. सध्या पावसामुळे वातावरण अगदी हिरवेगार होऊन गेले आहे. जवळूनच एक ओढा वाहत आहे त्या ओढ्यात ते आपली नाव सोडत आहेत .अश्या ह्या निसर्गाच्या सानिध्यात आमचा बालगणेश आणि त्यांचे मूषक उंदीर मामा मनसोक्त आनंद लुटत आहेत. अशी सुंदर संकल्पना आम्ही ह्या वर्षी केलेली आहे . ह्या सजावटीतून आम्हला एकच संदेश द्यायचा आहे . " निसर्गाला जतन करा "
Decoration Materials Used: Background, Paper Boat, Artificial Grass, Focus Light, Gauri
Ganpati Festival 2015 Pictures
This are pictures of my Home Ganpati from year 2015
Decoration Description: आमच्या घरातल्या गणपतीचे आरास आणि मूर्ती हि दरवर्षी इको फ्रेंडलि असते .आमचे हे ८ वे वर्षे आहे .
आमची मूर्ती हि दरवर्षी बाल गणेशाचीच असते .विशेष म्हणजे आमच्या मूर्तीची सजावट आणि मूर्ती हि वेगवेगळया स्वरूपात असते. ह्या हि वर्षी आमचा बालगणेश अंघोळ करून येउन , नुकताच आरशासमोर (mirror ) आपला मेकप (makeup ) आणि आपले वस्त्र धारण करत आहे . आणि आमच्या बालगणेशाच्या मदतीला त्याचे मूषक (वाहन ) उंदीर मामा आरसा समोर धरून उभे आहेत .
Decoration Materials Used: Mirror, Mouse, Bal Ganesh, Gauri Ganpati, Artficial Grass, Tree, Nest, Waterfall, Stone, Led Light, Artificial Flower, Pitambar, Birds, Shadu Mati
We have brought Eco Friendly Ganpati Murti in year 2015