प्रत्येक वर्षी आपण गणेश चतुर्थी हा सण साजरा करतो आणि आपल्या घरी गणपती ची मूर्ती आणतो. या शुभ दिवशी आपण श्री गणेशाला संतुष्ट करण्यासाठी आपले घर वेगवेगळ्या कल्पना वापरून सजवतो जेणेकरून घर सुंदर, रंगीत दिसेल आणि वातावरण आनंददायी असेल.